महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी | रोखपाल, लिपिक यासह विविध पदांसाठी भरती | अर्ज करण्यासाठी फी नाही |

 


श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर यांच्यामार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याबाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. For Application : 1. Send application to given address 2. Email application at - callcentre@renukamatamultistate.com

Comments